कोल्हार वार्ताहर-
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी दिगंबर पाटील, रामनाथ शिरसाठ, भाऊसाहेब लोंढे, मोहन भोसले, सुभाष अनाप, संदीप बनकर, सदानंद शिरसाठ ,दत्ता लोंढे, अनिल शिरसाठ, अल्फोन भोसले ,महिपती शिरसाठ संजय भोसले, अभिजीत भोसले, दिलीप कानडे, नितीन भोसले ,राहुल भिंगारे यांच्यासह अक्षय भोसले मित्र मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment