कर्जत जामखेड चे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते रोहीत पवार यांचे शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान हॕकरने फेसबुक अकाउंट हॕक केले व फेसबुक वरील प्रोफाईल फोटो व कव्हर फोटो व नाव बदले असुन सर्व ठिकाणी सिया राजपुत या नावाने दिसत आहे. अद्याप तरी रोहीत पवार यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नसले तरी त्यांचे स्विय सहाय्य यांनी अकाउंट हॕक झाले असल्याच्या माहीतीला दुजोरा दिला.
Post a Comment