कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण
बाभळेश्वर येथील रहिवासी असलेले शैलेश संजय नळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली प्रा.नळे यांना अर्थशास्त्र या विभागाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील बाल कामगारांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचे वेष्टी अध्ययन या विषयातील संशोधना करता पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांना डॉ.आर.जी.रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा.नळे यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment