कोल्हार वार्ताहर - गणेश कुंभकर्ण राहाता तालुक्यातील कोल्हार येथील काही संतप्त तरुणांकडून कोल्हार पोलिस स्टेशन नजीकच्या गाळ्यामध्ये सुरु असलेल्या "बिंगो" जुगाराचे मशीन फोडण्यात आले.
तसेच कोल्हार येथे सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत लोणी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक आठरे व शिंदे यांना कोल्हार येथील तरुणांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post