कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर तसेच कृषी विभाग राहता यांच्या मार्फत राहता तालुक्यात कोरडवाहू भागात शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात आणि नगर जिल्ह्यात अवल अशी काम या दोन्ही विभागांनी केलेली आहे या उपक्रमाचा भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी राहता ,कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर व कृषी साफल्य शेतकरी उत्पादक कंपनी गोगलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गोगलगाव येथे श्री मारुती कृष्णाजी ठोके प्रगतशील शेतकरी गोगलगाव त्यांच्यावर वस्तीवर जागतिक मृदा दिनानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी मेळावा व परिसंवाद आयोजन केलेला होता तालुका कृषी अधिकारी राहता श्री बापूसाहेब शिंदे यांनी विविध पिकांची लागवड कशी करावी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना बचत गटासाठी प्रंतप्रधान प्रक्रिया उद्योग तसेच पंतप्रधान सिंचन योजना पिक विमा व ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर सखोल माहिती दिली तसेच कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.शैलेश देशमुख यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिक संदर्भात मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल या संदर्भात माहिती दिली तसेच, डॉ.शांताराम सोनवणे मृदा शास्त्रज्ञ यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त माती परीक्षण मृदा विषयी जागरूकता व सेंद्रिय शेती बद्दल माहिती दिली तसेच, डॉ भरत दवंगे यांनी पिकांचे किड आणि रोगाबद्दल माहिती दिली तसेच डॉक्टर विखे यांनी लंबी रोगाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उद्योजक श्री बाळासाहेब गोरडे व श्री रामप्रसाद मगर प्रगतशील शेतकरी श्री भाऊसाहेब खाडे सरपंच उपसरपंच सातकर सोसायटी चेअरमन श्री ज्ञानदेव मगर श्री सारंगधर दुशिंग श्री विनायकराव चौधरी श्री मच्छिंद्र मगर श्री प्रभाकर मगर श्री सोमनाथराव गोरडे श्री माणिकराव गोरडे श्री संतराम चौधरी श्री जानिकनाथ पांढरकर श्री नामदेव पांढरकर ह भ प श्री योगेश महाराज कांदळकर श्री भाऊसाहेब ठोके श्री बाबासाहेब ठोके श्री बाळासाहेब ठोके श्रीपुंजा ठोके श्री कारभारी ठोके श्री माधव सोसे श्री रावसाहेब खाडे श्री सुरेश ठोके श्री तानाजी मगर श्री निवृत्ती पांढरकर श्री मुरलीधर दुशिंग श्री चंद्रभान चौधरी श्री धोंडीबा गुजर श्री अशोक गायकर श्री विनायक माघाडे श्री बबनराव चौधरी श्री रघुनाथ घोडे श्री चांगदेव मगर श्री दामोदर सातकर श्री सोपान पांढरकर श्री भास्कर काळे श्री ज्ञानदेव गायकवाड श्री सुदाम चौधरी तसेच बचत गट अध्यक्ष सौ सुनिता दुशिंग सौ संगीता ठोके सौ शोभा ठोके सौ अलका ठोके सौ मंजुश्री गुळवे पंचायत समिती समितीच्या सौ शितलताई चौधरी तसेच गोगलगाव व परिसरातील ठोके ,पाटोळे ,चौधरी, गायकर ,गुजर खाडे, मगर, घोडे ,कांदळकर ,माघाडे ,दुशिंग, गुंजाळ, वैद्य ,गायकवाड ,पडवळ वस्तीवरील मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला बचत गट सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य, कृषी साफल्य शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी साफल्य शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे श्री राजेश ठोके यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले तसेच गणेश गुजर ,रोहित पानसरे ,संजय ठोके ,गणेश गुंजाळ यांनी सहकार्य केले तसेच कृषी सहाय्यक श्री नितीन शिंदे ,आडसुरे मॅडम ,श्री राजदत्त गोरे , श्री किशोर कडू यांनी आभार व सूत्रसंचालन केले.
Post a Comment