कोल्हार वार्ताहर (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण) - प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा 73 व्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले याप्रसंगी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील संचालक देविचंद तांबे,कैलास तांबे,साखर कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील आहेर संचालक ॲडव्होकेट भानुदास तांबे, संजय आहेर,सुभाष अंत्रे ट्रक वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकुमार राठी स्वप्निल निबे,धनंजय दळे संचालिका उज्वला घोलप संचालिका संगीता खर्डे,संपत चितळकर कामगार संचालक दिलीप कडू पोपट वाणी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक ए.के. भागडे कारखान्याचे सल्लगार जिमी ओल्सन जनरल मॅनेजर पी. ए. रहाने फॅक्टरी मॅनेजर ए. पी.राऊत टी. ए.देशमुख एस. एस असावे ऑफिस सुपरिटेंडेंट एम. एस.चौधरी लेबर वेल्फेअर ऑफिसर के.के. निघुते महेंद्र आहेर, शेतकी अधिकारी जी एन. चेचरे,जे. एस. तांबे केन विंग सुपरिटेंडेंट भागवत खर्डे, पी. के. विखे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक विखे कारखान्याचे विविध विभागातील अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू व युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील आहेर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रवरा गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर सुखलाल खर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव आहेर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post