कोल्हार वार्ताहर - (साईप्रसाद कुंभकर्ण)
कोल्हार येथील कासार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र तुकाराम धुमाळ (वय 84 ) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंड जावई असा परिवार आहे. कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धुमाळ व निशिकांत धुमाळ यांचे ते वडील होत कासार समाज बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Post a Comment