कोल्हार वार्ताहर:
राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ पद्मा कृष्णा तांबे (वय 56 )यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा ,दोन मुली असा परिवार आहे पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे अधिकारी कृष्णा तांबे यांच्या त्या पत्नी ,दाढ बुद्रुक च्या सरपंच पुनम योगेश तांबे यांच्या चुलत सासू होत्या
Post a Comment