कोल्हार वार्ताहर (साईप्रसाद कुंभकर्ण):
कोल्हार येथील शिवाजीनगर उपनगरात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास चिंधे सर व प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर वडीतके उपस्थित होते अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याविषयी अशोक बिडकर, विठ्ठल बेंद्रे गुरुजी ,राजेश रोडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ श्रीकांत बेंद्रे यांनी केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जालिंदर रोडे यांनी केले या कार्यक्रमास शिवाजीनगर उपनगरातील रहिवासी उपस्थित होते.
Post a Comment