कोल्हार ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :- लोणी पोलीस स्टेशन ला विविध चोरीत पकडलेल्या व इतर ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या अनेक दुचाकी मोटरसायकल बऱ्याच दिवसापासून पडून आहेत या दुचाकी ज्या कुणाच्या असतील त्यांनी नंबर व ओळख पटवून सदर दुचाकी घेऊन जाव्यात ज्या कुणाच्या दुचाकी चोरीला गेलेल्या असतील त्यांनी लोणी पोलीस स्टेशन आवारात बेवारस असलेल्या दुचाकी पाहून त्यात तुमची गाडी असल्यास कागदपत्रे ओळख पटवून कायदेशीर पूर्तता करून आपली दुचाकी घेऊन जावी आठ दिवसाच्या आत या दुचाक्या ज्या कुणाच्या असतील त्यांनी नेव्यात अन्यथा आठ दिवसानंतर सदर बेवारस मोटरसायकल गाड्यांचा जाहीर लिलाव लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने केला जाणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री समाधान पाटील यांच्या वतीने लोणी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आव्हान केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post