अहमदनगर प्रतिनिधी -
अ.नगर जिल्हा सहकारी बँक निवडणूकीतबिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे
सेवा सोसायटी मतदार संघ-
अकोले - सिताराम गायकर
जामखेड- अमोल राळेभात
कोपरगाव- विवेक कोल्हे
नेवासा - मंत्री शंकरराव गडाख
पाथर्डी- आमदार मोनिकाताई राजळे
राहाता- अण्णासाहेब म्हस्के पाटील
राहुरी- अरुण तनपुरे
संगमनेर - माधवराव कानवडे
शेवगाव - चंद्रशेखर घुले
श्रीगोंदा - राहुल जगताप
श्रीरामपुर- भानुदास मुरकुटे
अनुसुचीत जाती मतदार संघ
अकोले -अमीत भांगरे
इतर मागासवर्ग
श्रीरामपूर - करण जयंत ससाणे
विमुक्त जाती भटक्या जमाती
गणपतराव सांगळे
शेती पुरक प्रक्रीया
कोपरगाव- आमदार अशुतोष काळे
महीला प्रतिनीधी मतदार संघ
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागवडे
कर्जत -आशा काकासाहेब तापकीर
हे एकूण १७उमेदवार बिनविरोध झाले आहेत.व
कर्जत,नगर,पारनेर
बिगरशेती सोसायटी मतदार संघामध्ये निवडणूक होणार आहे
Post a Comment