कोल्हार वार्ताहर - (साईप्रसाद कुंभकर्ण)
राहाता तालुक्यातील पिंपळस येथील अनुसया ठमाजी रहाणे(वय 105) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे पतवंडे असा परिवार आहे त्या बाबासाहेब पाटील रहाणे व रामराव पाटील रहाणे यांच्या मातोश्री होत.
Post a Comment