कोल्हार वार्ताहर  -साईप्रसाद कुंभकर्ण

 कोल्हार भगवतीपुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई झुंबरलाल कुंकूलोळ (वय 94) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले ,चार मुली ,सुना जावई ,नातवंडे असा परिवार आहे कोल्हार येथील कृषिभूषण राजेंद्र कुंकूलोळ व उद्योजक अजित कुंकूलोळ यांच्या त्या मातोश्री होत. तसेच डॉक्टर राहुल कुंकूलोळ, उद्योजक नितीन कुंकूलोळ, अनिश कुंकूलोळ यांच्या त्या आजी होत.

Post a Comment

Previous Post Next Post