तांदुळनेर प्रतिनिधी-(गणेश कुंभकर्ण)
 राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथील सहयाद्री देवराई परिवाराच्या वतीने साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सुरेशशेठ वाबळे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दैवत डेअरीचे चेअरमन केशवराव शिंदे पाटील, युवा नेते पंकज पा. कडू, भाऊसाहेब पेटकर सर, सुशील कडू,सचिन पवार, भाऊसाहेब बेलकर, रघूनाथ नालकर, रामा वाकचौरे, संजय कुमकर, गुरू वामन, अक्षय धनवटे,अविनाश कडू, दादा वामन ,रामा साबळे,प्रणव साबळे,योगेश वामन,अरिहत कुमकर, शाम वामन व देवराई परिवारातील सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post