कोल्हार : (साईप्रसाद कुंभकर्ण ) राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील उर्दू शाळा शासनाच्या निर्णयानुसार उत्साहाने सुरू करण्यात आली. यावेळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुल पुष्पगुच्छ व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,व्हा चेअरमन विनोद पाटील अंञे,उपसरपंच किरण पाटील अंञे,शिक्षण विस्तार अधीकारी श्रीमती अनिता निर्हाळी मॅडम,भाजपाचे अल्पसंख्यांक राहुरी तालुका उपाध्यक्ष मोहम्मदभाई तांबोळी,एजाज तांबोळी,प्रशांत अंञे,सलीम तांबोळी,न्हन्नुभाई पिंजारी,सिराज तांबोळी,तौफीक खाटीक,सजन सर शिंदे सर,अरीफ सर,नाजेमा बाजी व विद्यार्थी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रौफ सर व तसेच अन्वर मंसूरी यांच्यासह पालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post