महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत, श्री साईबाबा संस्थान शिर्डी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रूपयांची मदत देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती साईबाबा संस्थान च्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
Post a Comment