शिवसेना शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर झाली असून ह्यामध्ये संगमनेर मधून अमोल खताळ ह्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
अनेक दिवसापासून डॉक्टर सुजय विखे पाटील ह्या मतदारसंघातून उमेदवारी करतील अशी चर्चा होती परंतु अमोल खताळ ह्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ह्या सगळ्या चर्चाना आता पूर्णविराम लागला आहे.
Post a Comment