अहमदनगर प्रतिनिधी :

 जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या वाहनाला अपघात झाला असुन कार्यालयाच्या दारातच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक वाहनाला बसली,पोलिस अधीक्षक मनोज पाटील वाहनात नसल्याने सुदैवाने  मोठा अनर्थ टळला. दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर कुकडी सहकारी साखर कारखान्याला ऊस घेऊन निघाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post