कोल्हार (वार्ताहर ) : साईप्रसाद कुंभकर्ण 
 राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक दिपक धावणे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व युवा नेते खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ज्ञान तुला कार्यक्रमाअंतर्गत लोणी येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयात दाढ बुद्रुक येथील प्राथमिक शाळा व पाथरे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत तील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सौ.धनश्रीताई विखे पा.यांच्या हस्ते वह्याचे वाटप करण्यात आले यावेळी संजय धावणे, अशोक धावणे ,योगेश तांबे ,सागर तांबे ,अक्षय धावणे कृष्णा खुळे ,संतोष वाणी, किरण तांबे, शंकर तांबे ,आदी उपस्थित होते 
 माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ .शालिनीताई विखे पाटील व युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक दीपक धावणे गेली आठ वर्षापासून लोणी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post