लोणी खु. प्रतिनिधी  :

आपला मंगलमय कार्यक्रम दिमाखदार होण्यासाठी  लोणी मध्ये साकारलय सुयोग हॉल व लॉन्स राजेंद्र सुखदेव आहेर व नानासाहेब सुखदेव आहेर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या मंगल कार्यालयाचा शुभारंभ माजी मंत्री ,आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी दिलीप आहेर, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे , पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब आहेर, राहाता मार्केट कमिटीचे माजी सभापती बापूसाहेब आहेर ,एस पी दादा आहेर, बंटी दादा घोगरे ,राजेंद्र आहेर ,कृष्णा गागरे सचिन शिंदे, पप्पू गाढे , घोलप सर, ज्ञानदेव आहेर, नानासाहेब आहेर, किशोर आहेर, शशिकांत आहेर ,रवींद्र डगळे,सचिन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.




यावेळी मान्यवरांचा सत्कार राजेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. लोणी खुर्द येथे लोणी बाभळेश्वर रोडवर साकारलेल्या सुयोग हॉल व लॉन्सचे मालक राजेंद्र आहेर यांचे माजी मंत्री ,आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी आहेर यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कडू सर यांनी केले तर आभार किशोर  आहेर सर यांनी मानले.

सुयोग हॉल व लॉन्स वैशिष्ट्य म्हणजे निसर्गरम्य परिसर ,सुंदर व  आकर्षक हॉल, सर्व सोयींनी युक्त सुसज्ज असे मंगल कार्यालय ,प्रशस्त पार्किंग, प्रशस्त वधुवर रूम, तसेच लग्न समारंभ ,साखरपुडा, वाढदिवस स्वागत समारंभ, डोहाळे कार्यक्रम, सेवानिवृत्ती समारंभ व लहान व मोठ्या कार्यक्रमांसाठी सुयोग हॉल व लॉन्स उपलब्ध आहे.

जाहिरात -







Post a Comment

Previous Post Next Post