अहमदनगर ( प्रतिनिधी ) :-
ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पहिले राज्यस्तरिय अधिवेशन,दि १५ फेबुवारी रोजी शिर्डी येथिल हॉटेल के बी.एस ग्रँड येथे होणार असुन या अधिवेशना मध्ये ग्रामीण पञकार,संघाच्या सभासदांना,संघटनेच्या वतिने १लाख रुपयांचा अपघात विमा मोफत दिला जाणार आहे तसेच,ग्रामीण संघटनेच्या अधिकृत दैनिक खबरदार पुढारी चा व सन २०२१ चे ग्रामीण पञकार संघाचे कॅलंडर प्रकाशन सभासदांना संघाची कॅप वाटप करण्यात येणार असुन तसेच राजकीय सामाजीक वृतपञ शैक्षणिक धार्मिक या क्षेञातील उलेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असुन तरी ग्रामीण पञकार संघाच्या या अधिवेशनासाठी महाराष्ट्राभरातुन पञकार बांधव उपस्थित राहाणार आहे अशी माहिती संस्थापक ,अध्यक्ष दताञय खेमनर यांनी दिली आहे तरी या अधिवेशना साठी जास्तीत जास्त पञकार बांधवानी उपस्थित राहावे असे आव्हान ग्रामीण पञकार संघाचे जयेश सावंत, सतिष टेमक, संजय आढाव ,संतोष बोरुडे, जालिंदर रोडे, किरण शिंदे ,राजेन्द उंडे ,हेमंत शेजवळ ,प्रकाश साळवे ,नानासाहेब शिंदे, सागर पवार ,विठल गोराणे राजेश बोरुडे ,अभिषेक सोनवणे अविनाश येळवंडे , बाळासाहेब शिंदे,संदिप कायगुडे ,अक्षय केदार राजेन्द पांगरकर ,नितिन गमे ,तुकाराम गोडसे ,रामटेके ,अमर सय्यद निखील कोकाटे ,सौ जयश्री काळे सविता कुलकर्णी ,सौ सुनाता पाटणे सौ निलमा भिंताडे ,सौ स्वाती मोराळे यांनी केले आहे.
Post a Comment