कोल्हार येथे आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली सुमारे पाऊण तास रिमझिम स्वरूपात हा अवकाळी पाऊस बरसत होता शुक्रवारीदुपारी वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता उष्णतेने लाही लाही झालेल्या नागरिकांना या रिमझिम झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा दिला . ढगाच्या गडगडा सहित हा रिमझिम पाऊस बरसत होता. शुक्रवारी कोल्हार चा आठवडे बाजार असल्यामुळे या अचानक बरसलेल्या अवकाळी रिमझिम पावसाने बाजारात भाजी विक्रेते व इतर दुकानदाराची ही एकच धावपळ उडाली. पाऊस पडून गेल्यानंतरही आकाशात ढगाळ वातावरण टिकून होते हवामान तज्ञांनी पावसा बद्दल
व्यक्त केलेल्या अंदाज खरा ठरला.
Post a Comment